भाजपचे वरिष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांना मुंबईच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांच्यावर हृदयाशी संबंधित उपचार करण्यात येणार असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
त्यांच्या आरोग्याबद्दल राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.