बुध ग्रहाचा उदयामुळे या राशींचे भाग्य पालटणार ;  जाणून घ्या आजचं राशीभविष्य...
बुध ग्रहाचा उदयामुळे या राशींचे भाग्य पालटणार ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य...
img
Dipali Ghadwaje
आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. मेष, वृश्चिक आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील.

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
 
वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. हितशत्रुंवर मात कराल.

सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणालाही जामीन राहू नका.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

वृश्‍चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

धनु : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : गुरूकृपा लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group