नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे.
आतापर्यंत एकूण ४५ उमेदवारांची घोषणा मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव हे पण निवडणूक रिंगणात उतरले असून ते माहीम मधून उमेदवारी करणार आहेत. हा मतदारसंघ सध्या शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडे आहे. संदीप देशपांडे हे वरळीतून निवडणूक लढविणार आहेत.
यादी खालील प्रमाणे आहे :