१२ मार्च २०२४
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू असलेले वसंत मोरे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.
त्यांनी काल फेसबुक वर केलेल्या पोस्ट मधून तसे जाणवतही होते. ते वारंवारं आपली नाराजी देखील व्यक्त करत असे. आज त्यांनी पुन्हा फेसबुक पोस्ट करत मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
Copyright ©2026 Bhramar