ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळेचं पुणे विमानतळावर जंगी स्वागत
ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळेचं पुणे विमानतळावर जंगी स्वागत
img
DB
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये स्वप्नीलने ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने अंतिम फेरीत ४५१.४ गुणांसह कांस्यपदक जिंकले.

पॅरिसमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर स्वप्नील भारतात पोहोचल्यावर त्याचे  ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.   व्हिडिओमध्ये स्वप्नील कुसळे भारतात परतल्याचे दिसत आहे. स्वप्नील कुसळेचे पुणे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येत असून, गळ्यात फुलांचा हार घालून पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group