आज 'या' राशीच्या लोकांनी राहावे सावधान! जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशीच्या लोकांनी राहावे सावधान! जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
img
Dipali Ghadwaje
या राशीच्या लोकांनी राहावे सावधान! आज वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
 मेष : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आरोग्य उत्तम राहील.

  • वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

  • मिथुन : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

  • कर्क : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

  • सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील.

  • कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

  • तुळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

  • वृश्‍चिक : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

  • धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
  •  
  • मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

  •  कुंभ : कोणालाही जामीन राहू नका. मन आनंदी व आशावादी राहील.

  • मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group