नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीअखेर हाती आलेल्या आकडेवारी
नाशिक पश्चिम
सीमा हिरे : ३७३६
सुधाकर बडगुजर : २५०४
दिनकर पाटील : २७२१
दशरथ पाटील : २०२
देवळाली
सरोज अहिरे : ७२१८
राजश्री अहिरराव : १५५५
योगेश घोलप : १२२०
येवला
छगन भुजबळ : ५०४४
माणिकराव शिंदे : ५१४९
मालेगाव बाह्य
दादा भुसे : ६०२५
अद्वय हिरे : १५५९
कळवण
नितीन पवार : ४३५२
जे. पी. गावित : ३६९७
नांदगाव
समीर भुजबळ : २५८३
सुहास कांदे : ६५१५
नाशिक मध्य
देवयानी फरांदे : ६९७५
वसंत गीते : २९१३