विकेंडला मजा करायला गेला, पण परतलाच नाही! नेमकं काय घडलं? घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
विकेंडला मजा करायला गेला, पण परतलाच नाही! नेमकं काय घडलं? घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
img
Dipali Ghadwaje
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका तरुणाचा रिसॉर्टमधील शेवटचा क्षण कैद झाला आहे. नेहमीप्रमाणे विकेंडला मजा करण्यासाठी काही मित्रांनी रिसॉर्टला जाण्याचा प्लॅन केला.

उन्हाच्या तापापासून थोडा आराम मिळावा म्हणून सगळे एका प्रसिद्ध वॉटर रिसॉर्टमध्ये गेले. स्लाइड्स, फोटो सेशन्स, धमाल यामध्ये सगळे मग्न होते. मात्र एका चुकीमुळे संपूर्ण वातावरणच शोकमय झालं. 

मित्रांसोबतचा प्लॅन अखेरचा ठरला 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वॉटर पार्कमधील नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे. पुढे व्हिडिओमध्ये एक तरुण स्विमिंग पूलमध्ये येण्यासाठी तेथील राईडसाठी तयार होत असते. काही वेळानंतर तरुण त्या राईडमधून थेट पूलामध्ये येतो. नेमकी त्याच वेळी अचानक एक तरुणमध्ये येतो. राईडवरील तरुण वेगाने खाली आल्याने त्याचा झटका पाण्यातील तरुणाला बसतो आणि तो पाण्यात बुडतो. बराच वेळ वर न आल्यानं अनेकजण त्याला पाण्यात जाऊन पकडतात. मात्र तरुण गंभीर जखमी झाला होता.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वॉटर पार्कमधील सर्व घटना सध्या वाऱ्याच्या वेगाने इन्स्टाग्रा, ट्वीटर आणि फेसबूक अशा प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

सध्या हा व्हिडिओ अनेकांना इन्स्टाग्रावरील news_mp_09_21या अकाउंटवर पाहता येत आहे. त्यानंतर व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूजही मिळाले आहेत.

नेमकी ही घटना कुठल्या शहरातील आहे आणि कधीची आहे समजू शकलेले नाही. पण हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group