भरसमुद्रात खासगी स्पीड बोटीला अचानक आग
भरसमुद्रात खासगी स्पीड बोटीला अचानक आग
img
Dipali Ghadwaje
रायगडच्या मांडवा येथे खासगी स्पीड बोटीला अचानक  पेट घेतल्याची  घटना घडली आहे. समुद्र किनारी पार्क केलेल्या स्पीड बोटीला ही आग लागली. या आगीत दोन खलाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आल्याचे समजते. 

दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेनंतर समुद्रात असलेल्या बोटीवर असलेल्या लोकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं. 
boat | Raigad | sea |
इतर बातम्या
Join Whatsapp Group