मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली
मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली
img
DB
भंडारा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. भंडारा येथील वैनगंगा नदीवर मिडियाला घेउन जाणारी बोट बुडाल्याची मोठीघटना घडलीय.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोटीचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अखेर बचाव पथक वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला आहे.  बोटीत जास्त वजन झाल्याने बोट बुडाल्याचे सांगितले जात आहे 



इतर बातम्या
Join Whatsapp Group