धक्कादायक घटना : गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणाऱ्या निलकमल बोटीचा अपघात
धक्कादायक घटना : गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणाऱ्या निलकमल बोटीचा अपघात
img
DB
आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात धक्कादायक घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशाने निघाल्या होत्या. या दोन बोटींमध्ये धडक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्यानंतर ही बोट उलटली. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवित हानी झाली नाही. या दोन्ही प्रवासी बोटी होत्या. त्यामधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

मुंबईत गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येत असतात. त्यातील काही पर्यटक गेट ऑफ इंडिया पहिल्यानंतर एलिफंटा येथील गुफा पाहण्यासाठी जात असतात.

एलिफंटाला जाण्यासाठी पर्यटकांना बोटीने प्रवास करावा लागतो. बुधवारी दुपारी पर्यटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटींमध्ये टक्कर झाली. त्यानंतर बोट उलटली. प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आले होते. त्यामुळे सुदैवाने कोणताही जीवीत हानी झाली नाही.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group