उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग ; १३ जण होरपळले
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग ; १३ जण होरपळले
img
दैनिक भ्रमर
मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात (मोठं अग्नितांडव घडलं आहे. महाकाल मंदिरातील भस्मा आरतीदरम्यान मंदिरातील गाभाऱ्यातच भीषण आग लागली. आगीत पुजारी होरपळून गंभीररित्या जखमी झाले आहेत.


होळीमध्ये गुलाल टाकल्यानं आग भडकली आणि संपूर्ण गर्भगृहात पसरली. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group