मोठी बातमी! मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्यास तेलंगणामधून अटक
मोठी बातमी! मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्यास तेलंगणामधून अटक
img
DB
आशियातील श्रीमंत उद्योगपती आणि  रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष  मुकेश अंबानी यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे मेल येत होते. या प्रकरणी सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

मुकेश अंबानी यांना धमकीचे मेल करणाऱ्यास अखेर अटक करण्यात आली आहे. गणेश वानपारधी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group