आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 'या' राशींवर होणार गणरायाची कृपा ; वाचा आजचे राशिभविष्य
आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 'या' राशींवर होणार गणरायाची कृपा ; वाचा आजचे राशिभविष्य
img
Dipali Ghadwaje
आज 14 जुलैचा दिवस आहे. आजचा वार सोमवार आहे. हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. मात्र आजच्या संकष्टी चतुर्थी देखील आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. त्यामुळे, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे? या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घ्या. 

मेष रास 
प्रेम: थोडा गोंधळ संभव
करिअर: कामात नवे प्रयत्न
आरोग्य: थकवा जाणवेल
उपाय: "ॐ चंद्राय नमः" जप करा 

वृषभ रास 
प्रेम: संवाद वाढेल
करिअर: निर्णय घ्या शांतपणे
आरोग्य: पचन संबंधित त्रास
उपाय: दुधात केशर घालून सेवन करा

मिथुन रास 
प्रेम: नवीन ओळख उपयोगी ठरेल
करिअर: बोलण्यात संयम ठेवा
आरोग्य: मानसिक अस्वस्थता
उपाय: सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करा 

कर्क रास 
प्रेम: भावना स्पष्ट होतील
करिअर: महत्त्वाची बैठक यशस्वी
आरोग्य: डोकेदुखी
उपाय: चंद्राला पाणी अर्पण करा. 

सिंह रास  
प्रेम: जवळीक वाढेल
करिअर: आर्थिक प्रगती
आरोग्य: उष्णतेचा त्रास
उपाय: "ॐ नमः शिवाय" 11 वेळा जपा

कन्या रास  
प्रेम: शांत संवाद आवश्यक
करिअर: जुने प्रकल्प पूर्ण होतील
आरोग्य: थोडी थकवा
उपाय: सोमवारी दुधाचा अभिषेक करा.

तूळ रास 
प्रेम: मनोमिलन
करिअर: आर्थिक योजना फायदेशीर
आरोग्य: त्वचासंबंधी तक्रारी
उपाय: पांढऱ्या फुलांचा उपयोग करा पूजेत

वृश्चिक रास 
प्रेम: जुन्या गोष्टी विसराव्यात
करिअर: सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा
आरोग्य: पचन त्रास
उपाय: चंदन लावून ध्यान करा

धनु रास  
प्रेम: मनात प्रेमभावना
करिअर: कामात पुढाकार घ्या
आरोग्य: सांधेदुखी
उपाय: सोमवारी महादेवाची आरती करा

मकर रास  
प्रेम: मन शांत राहील
करिअर: यशस्वी चर्चा
आरोग्य: थोडा थकवा
उपाय: "ॐ सोम सोमाय नमः" जप

कुंभ रास 
प्रेम: मैत्रीचे रूप घेईल
करिअर: खर्चावर नियंत्रण ठेवा
आरोग्य: नेत्रताण
उपाय: शिवलिंगावर दही अर्पण करा

मीन रास  
प्रेम: आध्यात्मिक जवळीक
करिअर: नवीन कल्पना साकार होणार
आरोग्य: थोडे अशक्तपण
उपाय: सोमवारी शिव चालीसा पठण करा
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group