आजचा बुधवार खास! 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
आजचा बुधवार खास! 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
मेष
मेष राशीच्या व्यक्तींचा आज वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दिवस संकटाचा असेल.

वृषभ
वृभष राशीच्या व्यक्तींना आज मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल. दिवस चांगला जाईल.

 मिथुन
मिथु राशीचे व्यक्ती आज राजकीय क्षेत्रात सहभागी होऊ शकतात. शासकीय कामे मार्गी लागतील. जुनी इच्छा पूर्ण होतील.

 कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींना आज नोकरीचा योग जुळून येऊ शकतो. त्यामुळे मन समाधानकारक राहील. गुरूकृपा लाभेल.

 सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींच्या आज व्यवसायात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. मनातील इच्छा पूर्ण झाल्याने दिवस चांगला जाईल.

कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींचे मन आज आनंदी व आशावादी राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस भाग्याचा.

 तुळ
तुळ राशीच्या व्यक्तींनी आज वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

वृश्‍चिक
वृश्चिक राशीच्या लोकांना आज शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

 धनु
धनु राशीच्या व्यक्तींची आज प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील. लग्नासाठी इच्छुक व्यक्तींचा आज योग जुळून येईल.

 मकर
मकर राशीच्या व्यक्तींना आज नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कुणासोबतही वाद घालू नका.

 कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींचे आज खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जरा जपून चालावा किंवा शक्यतो प्रवास टाळा.

 
मीन
मीन राशीच्या व्यक्तींचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील. जुनी इच्छा पूर्ण होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group