अभिनेता गोविंदा त्र्यंबक राजाच्या चरणी लीन
अभिनेता गोविंदा त्र्यंबक राजाच्या चरणी लीन
img
दैनिक भ्रमर

त्र्यंबकेश्वर (वार्ताहर) :- सुप्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंदा याने गुढीपाडवा नूतन वर्ष प्रारंभ त्रिंबकेश्वरचे दर्शन घेऊन केले.

त्यांच्या सोबत मुलगा यश व त्यांचे मोठे बंधू कीर्ती उपस्थित होते. देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला. भाविकांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.

या वेळी त्रिंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त अध्यक्ष नितीन जीवने, कैलास घुले ,सौ रूपाली भूतडा, पुरूषोत्तम कडलग, सत्यप्रिय शुक्ल, स्वप्निल शेलार उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group