नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीमधील जंतर मंतरवर कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. दरम्या आता अखरे पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. पेपरफुटी दुरुस्ती विधेयकानुसार आता अशा प्रकरणामध्ये तब्बल दहा वर्षांची शिक्षा तसेच दहा कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
ही बातमी अपडेट होत आहे.