CJPची मोठी घोषणा! जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे
CJPची मोठी घोषणा! जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे
img
Nandini khandare More

नीट पपेरफुटी प्रकरणावरून CJP ने आंदोलन सुरु केले होते. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हि या आंदोलनाची प्रमुख मागणी होती. दरम्यान या आंदोलनाचा रोष बघता आज अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान cjp च्या आंदोलनाला  मोठं यश मिळालेलं आहे. 

दरम्यान आता नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीच्या जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. आपल्या मागण्या झाल्या आहेत. आंदोलकांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि शांततापूर्वक आपापल्या घरी जावे असे रांकाने सांगितले.  दिवसांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी ही घोषणा केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group