अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात, आता CJP चं नेतृत्व कोण करणार? ‘या’ मराठी मुलाचं नाव जाहीर
अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात, आता CJP चं नेतृत्व कोण करणार? ‘या’ मराठी मुलाचं नाव जाहीर
img
Nandini khandare More

दिल्लीत जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी CJP चे संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना अटक केली. दिल्लीतील विमानतळावरच या तिघांना ताब्यात घेतलं होतं. आता दिपकेंनी अटक केल्याची माहिती व्हिडीओद्वारे केली आहे. या कारवाईनंतर अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दिपकेंनी आपल्या अनुपस्थितीत आंदोलनाची धुरा कोण सांभाळणार, याबाबत माहिती दिली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दीपके यांना विमानातूनच ताब्यात घेतले. यावेळी अभिजीत दीपके यांनी, “मी अटक होण्यासाठीच आलो आहे,” असे स्पष्टपणे सांगितले. काँग्रेसच्या या दिल्लीतील आंदोलनादरम्यान घडलेली ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व आता अजिक्य शिंदे करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group