शरद पवारांच्या पक्षातील नाशिकमधील
शरद पवारांच्या पक्षातील नाशिकमधील "या"नेत्याचा पदाचा राजीनामा
img
दैनिक भ्रमर
नाशिक शहरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

शरद पवारांवर असलेल्या प्रेमापोटी आपण पक्षात राहणार असून केवळ पदाचा राजीनामा दिल्याचे या नेत्याने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून गजानन शेलार हे शहर व जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचे कामकाज पाहत आहेत. आज गजानन शेलार यांनी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे आपला राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. 

वाचा त्यांनी पत्रात काय म्हटले आहे :

इतर बातम्या
Join Whatsapp Group