शाळेवर बॉम्ब हल्ला; ३० निष्पाप लोकांचा मृत्यू
शाळेवर बॉम्ब हल्ला; ३० निष्पाप लोकांचा मृत्यू
img
DB
इस्त्रायल-हमास येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायल-हमासचे युद्ध अजूनही सुरु आहे. इस्त्रायल हमासच्या युद्धात सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहेत.

नुकतंच इस्त्रायलने मध्य गाझा पट्टीतील नुसरत कॅम्पमधील सर्वसामान्य लोकांवर हल्ला केला आहे. त्यांनी शाळेवर बॉम्बहल्ला केला आहे. यात जवळपास ३० नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group