भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की ते भारतातील लडाखपर्यंत जाणवले. मात्र, भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
बांगलादेशात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी सकाळी 9.05 च्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. भूंकप विज्ञान केंद्रानुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 नोंदवण्यात आली. भूकंप 10 किमी खोलीवर होता.
दरम्यान भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की ते भारतातील लडाखपर्यंत जाणवले. मात्र, भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.