मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.9 ची तीव्रता
मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.9 ची तीव्रता
img
DB
मणिपूर राज्यात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नुसार, शुक्रवारी सकाळी 6.56 वाजता मणिपूरच्या उखरुल भागात भूकंपाचे धक्के जाणवले. 

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group