येवल्यात 'भारत डाळ' योजनेअंतर्गत, नागरिकांना सवलतीच्या दरात चना डाळ वाटपास सुरुवात
येवल्यात 'भारत डाळ' योजनेअंतर्गत, नागरिकांना सवलतीच्या दरात चना डाळ वाटपास सुरुवात
img
Dipali Ghadwaje

येवला : तालुक्याचे भाग्यविधाते व राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगनराव भुजबळ  यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील नागरिकांना सवलतीच्या दरात भारत डाळ योजेने अंतर्गत चना डाळ 60 रु. किलो दराने वाटपाचे शुभारंभ जेष्ठ नेते अंबादास बनकर,  राधाकीसन आप्पा सोनवणे, हुसैन भाई शेख यांच्या प्रमुख हस्ते पार पडले.

यावेळी सहाय्यक बाळासाहेब लोखंडे,लोंढे नाना, वसंत पवार, साहेबराव मढवई, शहरअध्यक्ष  दिपक लोणारी,महिला अध्यक्ष  राजश्री पहिलवान, प्रवीण बनकर,गोटु मांजरे, सुभाष गांगुडे विजय खोकले,सुनील पैठणकर,संतोष खैरनार,भूषण लाघवे,सचिन सोनवणे,नितीन आहेर,विशाल परदेशी,मुस्ताक शेख,अमजद शेख,विकी बीवाल,गणेश गवळी,संपत शिंदे,प्रवीण पहिलवान,अंबादास पाबळे,अनमोल गायकवाड,योगेश तक्ते,अल्काताई जेजुरकर,नीता बिवाल कांचन सोनवणे समीना शेख सीमा गायकवाड नर्गिस शेख हेमलता गायकवाड जमीला शहा सुषमा पैठणकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

yeola |
इतर बातम्या
Join Whatsapp Group