भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारत आहेत. अमेरिकेकडून तेल आणि नैसर्गिक वायूसोहतच मौल्यवान धातूंच्या आयातीचा मार्ग मोकळा झाला. त्याचा भारतीय सराफा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. गगनाला भिडलेले सोने आणि चांदीचे दर घसरत आहे. या घसरणीचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे.
२४, २२ आणि १८k सोन्याचे दर काय ?
२४ कॅरेट सोन्याचे दर काय ?
प्रति ग्रॅम - १५,४९१ - १५३ रूपयांनी स्वस्त
प्रति तोळा - १५४९१० - १५३० रूपयांनी स्वस्त
प्रति १० तोळा - १५४९१०० - १५३०० रूपयांनी स्वस्त
२२ कॅरेट सोन्याचे दर काय ?
प्रति ग्रॅम - १४,२०० - १४० रुपये कमी
प्रति तोळा - १,४२,००० - १४०० रुपये कमी
प्रति १० तोळा - १४,२०,००० - १४००० रुपये कमी.
१८ कॅरेट सोन्याचे दर काय ?
प्रति ग्रॅम - ११,६१८ - ११५ रुपये स्वस्त
प्रति तोळा - ११,६१८० - ११५० रुपये स्वस्त
प्रति १० तोळा - ११,६१८०० - ११५०० रुपये स्वस्त