ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारादरम्यान किरकोळ दुखापत; वाचा नेमके काय घडले
ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारादरम्यान किरकोळ दुखापत; वाचा नेमके काय घडले
img
दैनिक भ्रमर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारादरम्यान किरकोळ दुखापत झाली आहे.

ममता बॅनर्जी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुर्गापूरमध्ये आल्या होत्या. तेथून त्या इतर ठिकाणी एका सभेसाठी हेलिकॉप्टरमधून जाणार होत्या. ममता हॅलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी पायऱ्या चढत असताना त्यांचा पाय निसटला अन् त्यांचा तोल गेला. त्या समोरच्या बाजूला पडल्या. या अपघातात त्यांना किरकोळ जखम झाली आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group