मोठी बातमी ! विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर
मोठी बातमी ! विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर
img
Nandini khandare More

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील  घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी कुणाला संधी मिळणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दरम्यान, भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 
भाजपचे 11 उमेदवार 

भाजपचे 11 उमेदवार खालील प्रमाणे 

>>वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – श्री अरुण लखानी
>>भंडारा-गोंदिया – श्री अविनाश ब्राह्मणकर
>>अमरावती – श्री प्रविण पोटे पाटील
>>सांगली-सातारा – श्री धैर्यशील कदम
>>सोलापूर – श्री राजेंद्र राऊत
>>अहिल्यानगर – श्री प्राजक्त तनपुरे
>>छत्रपती संभाजीनगर-जालना – श्री सुहास शिरसाट
>>नांदेड – श्री अमर राजूरकर
>>धाराशिव-लातूर-बीड – श्री बसवराज पाटील
>>जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन
>. नागपूर – डॉ.राजीव पोतदार

भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी कुणाला संधी मिळणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.  त्यानंतर आज दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर आज रात्री या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group