भाविकांसाठी मोठी बातमी! अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर ; केदारनाथ मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले
भाविकांसाठी मोठी बातमी! अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर ; केदारनाथ मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले
img
DB
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज उत्तराखंड मध्ये असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ धाम चे दरवाजे उघडले आहेत. यावेळी उपस्थित भाविकांनी एकच 'हर हर महादेव' चा जल्लोष केला आहे.

यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सपत्निक तेथे उपस्थित होते. तर मंदिराचे दरवाजे उघडताच हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group