आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी LPG सिलेंडर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीत आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले आहेत.
एलपीजी सिलिंडर कोलकात्यात 32 रुपयांनी, मुंबईत 31.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये एलपीजीचे दर कमी करण्यात आले आहेत. या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.