लाडकी बहीण योजनेतील
लाडकी बहीण योजनेतील "इतके" लाख अर्ज बाद ; "हे" कारण आले समोर
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज भरत आहेत.

आतापर्यंत आलेल्या अर्जांतून सुमारे 27 लाख 43 हजार 314 अर्ज बाद झालेले आहेत. त्यात नाशिकमधील 1 लाख 43 हजार 683 अर्जांचा समावेश आहे. ज्यांचे बँक खाते व आधार लिंक नसेल, अशा लोकांचे अर्ज बाद होत आहेत.

बाद झालेल्या अर्जांचा जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे :




अटॅचमेंट पहा
इतर बातम्या
Join Whatsapp Group