तुम्ही नविन फन खरेदी करण्याचा विचार करताय का? पण तुम्हाला अगदी कमी किसतीत चांगला फोन हवा आहे का? तुमच्या बजेटमध्ये आणि भारी फिचर्स असलेले फोन पाहाणार आहोत. आजच्या काळात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढतेय. कारण आज घरातील प्रत्येकाकडे वेगळा स्मार्टफोन आहे.
स्मार्टफोनची मागणी वाढतेय तशीच स्मार्टफोनच्या किंमतीतही सातत्याने वाढ होताना दिसतेय. असं असताना बाजारात कमी बजेटचा म्हणजेच 20 हजारांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन शोधणं सोपं राहिलेलं नाही. तरीही मार्केटमध्ये असे काही ऑप्शन आहेत. जे परफॉर्मेंस, डिस्प्ले आणि बॅटरीच्या बाबतीत चांगलं संतुलन देतात. तुम्हीही नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि बजेट कमी असेल तर हे डिव्हाइस तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात.
POCO X7 हा POCO X7
फोन प्रीमियम फीलसह दमदार परफॉर्मेंस देतो. यामुळे ज्या लोकांना हे फीचर्स हवे आहेत त्यांच्यासाठी तो बेस्ट ठरतो. यात 6.67 इंचांचा 1.5K OLED डिस्प्ले मिळतो. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि Dolby Vision सपोर्टसह येतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसरही दिलं आहे. ज्यामुळे रोजची कामं आणि गेमिंगसीह स्मूद होते. यासोबतच याची बिल्ड क्वालिटीही मजबूत आहे. कारण यात Gorilla Glass Victus 2 आणि हाय-लेव्हल वॉटर-डस्ट रेजिस्टेंस मिळतं. कॅमेरा सेटअपही संतुलित आहे. 5500mAh बॅटरीसह फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळतो. यामुळे हा फोन आणखी भारी ठरतो.
P4 5G
ज्या लोकांना मोठी बॅटरी लाइफ हवी आहे त्यांच्यासाठी Realme P4 5G फोन बेस्ट आहे. यात 7000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. जी एकदा चार्ज केल्यावर आरामात पूर्ण दिवस चालते. याची 6.77 इंच AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह येते. ज्यामुळे व्हिडिओसह हा फोन चांगली स्पीड आणि मल्टीटास्किंग क्षमता देतो. तसंच कॅमेरा सेटअपही डेली यूजसाठी पुरेसं आहे.Realme P4 5G ज्या लोकांना मोठी बॅटरी लाइफ हवी आहे त्यांच्यासाठी Realme P4 5G फोन बेस्ट आहे. यात 7000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. जी एकदा चार्ज केल्यावर आरामात पूर्ण दिवस चालते. याची 6.77 इंच AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह येते. ज्यामुळे व्हिडिओसह हा फोन चांगली स्पीड आणि मल्टीटास्किंग क्षमता देतो. तसंच कॅमेरा सेटअपही डेली यूजसाठी पुरेसं आहे.
TECNO POVA 7 Pro 5G
ज्या लोकांना गेमिंग आणि हाय-परफॉर्मेंस हवा आहे त्यांच्यासाठी TECNO POVA 7 Pro 5G बेस्ट ऑप्शन आहे. यात 144Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. जो खुप स्मूद व्हिज्युअल्स देतो. Dimensity 7300 Ultimate चिपसेटसह हा फोन भारी अॅप्स आणि गेम्सला सहज हँडल करतो. 6000mAh बॅटरीसह यात वायर्डसह वायरलेस चार्जिंगचाही सपोर्ट मिळतो. या प्राइज रेंजमध्ये हे खुप कमी पाहायला मिळतं.
Vivo T5x 5G Vivo T5x 5G
हा फोन आपली मजबूत बिल्ड आणि मोठ्या बॅटरीसाठी ओळखला जातो. यात मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी आणि IP68+IP69 रेटिंग दिली आहे. ज्यामुळे तो आणखी टिकाऊ बनतो. 7200mAh ची बॅटरी याला दीर्घकाळपर्यंत वापरासाठी परफेक्ट बनवते. ज्या लोकांना वारंवार चार्जिंग लावायची नाही त्यांच्यासाठी हा फोन बेस्ट आहे. Dimensity 7400 Turbo प्रोसेसरसह हा फोन चांगला परफॉर्मेंस देतो आणि कॅमेराही डेली यूजसाठी भारी आहे.