तुम्ही भेंडीचं पाणी फेकून देताय? थांबा! आरोग्यासाठी हे 'नॅशनल टॉनिक' ठरेल रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
तुम्ही भेंडीचं पाणी फेकून देताय? थांबा! आरोग्यासाठी हे 'नॅशनल टॉनिक' ठरेल रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
img
नितीशा कुलकर्णी







भेंडीचे आरोग्यासाठी आनेक फायदे आहेत भेंडीचे सेवन आरोग्यासाठी आधिक फायदेशीर मानले जाते. विशेष म्हणजे भेंडी ही बहूतांश लोकांची आवडती भाजी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? भेंडीसोबतच तिच्या पाण्याचे देखील आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

आपल्यापैकी अनेकांना जेवणात भेंडीची भाजी आवडते. विशेष म्हणजे भेंडीची भाजी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर देखील आहे.

भेंडी म्हणजे एक उत्तम नैसर्गिक टॉनिक आहे. अनेक पोषक तत्वे भेंडीमध्ये आढळतात. भेंडी खाल्ल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होण्यास मदत मिळते. भेंडी म्हणजे एक उत्तम नैसर्गिक टॉनिक आहे.

अनेक पोषक तत्वे भेंडीमध्ये आढळतात. भेंडी खाल्ल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होतात. विशेष म्हणजे भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते.

ज्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या आरामात दूर होते. विशेष म्हणजे भेंडीचे पाणी पिल्याने झटपट वजनही कमी होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

भेंडी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पाण्यात ठेवा आणि काही वेळानंतर ते पाणी प्या. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group