प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका राजपूतचा संशयास्पद मृत्यू, चाहत्यांना बसला मोठा धक्का
प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका राजपूतचा संशयास्पद मृत्यू, चाहत्यांना बसला मोठा धक्का
img
Dipali Ghadwaje
प्रसिद्ध गायिका आणि लेखिका मल्लिका राजपूतचा मृत्यू झाला आहे. राहत्या घरामध्येच मल्लिका राजपूतचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,मंगळवारी सकाळी सुल्तानपूरच्या सीताकुंड येथील घरामध्ये तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने आत्महत्या केली असल्याची चर्चा सुरू आहे. 

अशामध्ये पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मल्लिकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group