आरबीआयकडून खुशखबर! होम लोन स्वस्त होणार, रेपो दरात पुन्हा मोठी कपात
आरबीआयकडून खुशखबर! होम लोन स्वस्त होणार, रेपो दरात पुन्हा मोठी कपात
img
DB
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी भारतीयांना मोठे गिफ्ट दिले आहे. आरबीआयने रेपो दरात तिसऱ्यांदा कपातीची घोषणा केली. त्यामुळे कार, घराचा ईएमआय कमी होणार आहे. RBI ने व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात केली.



त्यामुळे रेपो रेट आता 5.5 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील व्याजदरात पुन्हा मोठी कपात होणार आहे. आरबीय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हे पद स्वीकारल्यापासून सलग तिसऱ्यांदा भारतीय ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group