RBIचे माजी गव्हर्नर एस व्यंकिटरामनन यांचे दीर्घ आजाराने निधन
DB
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस व्यंकिटरामनन यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घ आजाराने ते पीडित होते. त्यांच्या मागे दोन मुली आणि त्यांचा परिवार आहे. बिझनेस लाईनने यासंदर्भातील माहिती दिली आहे.