शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन सख्ख्या बहिणींचा भीषण अपघात , कुठे घडली घटना ?
शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन सख्ख्या बहिणींचा भीषण अपघात , कुठे घडली घटना ?
img
DB



आजकाल अपघातांच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून अनेक भीषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान आता अतिशय हृदयद्रावक अशी घटना समोर येत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी अपघात झाल्याने  दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर  उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेणुका स्वामी आणि गौरी स्वामी असे या बहिणींचे  नवे आहेत. 

सोलापूर हैदराबाद महामार्गावर दोन शाळकरी मुलींना वाहनाने धडक दिली.  शाळेच्या पहिल्याच दिवशी अपघात झाल्याने  दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर  उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर येणेगुर गावातील ग्रामस्थ आक्रमक  झाले असून महामार्गावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. तासाभरापासून गावकऱ्यांचा गोंधळ निर्माण झाला असून  महामार्गाच्या आपत्कालीन गाडीनेच मुलींना उडवले

इतर बातम्या
Join Whatsapp Group