यापूर्वी आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 सप्टेंबर 2024 होती. म्हणजेच काल पर्यंतच हि मुदत होती परंतु आत अय मुदत वाढ करून UIDAI
मोठा दिलासा दिला आहे. आधार धारक आता आधारमध्ये टाकलेली माहिती पुढील 90 दिवस कोणतेही शुल्क न घेता ऑनलाइन अपडेट करू शकतात. मात्र, ही सेवा केवळ ऑनलाइन उपलब्ध आहे. आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला कोणतीही माहिती अपडेट करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटनुसार, आधार कार्डधारक आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन माहिती मोफत अपडेट करू शकतात. तसेच , आधार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अपडेट करता येतो. म्हणजेच तुमच्या आधारमध्ये टाकलेली कोणतीही चुकीची माहिती तुम्ही आधार केंद्रात जाऊन दुरुस्त करू शकता. याशिवाय तुम्ही घरी बसून आधार ऑनलाइन मोफत अपडेट करू शकता.