अखेर UPI बाबत  केंद्राचा मोठा निर्णय ! आता MDR शुल्क…
अखेर UPI बाबत केंद्राचा मोठा निर्णय ! आता MDR शुल्क…
img
Nandini khandare More
गेल्या काही दिवसांपासून UPI पेमेंटवर आकाराला जाणाऱ्या  शुल्काच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता दरम्यान आता एक 
 एक मोठी बातमी समोर येत आहे. यूपीआयवरील शुल्काचा निर्णय हा लांबणीवर गेला आहे. यूपीआय व्यवहारांवरील एमडीआर शुल्काबाबत मोठा निर्णय झाला आहे. मात्र हा निर्णय लागू कधी करणार हे जाणून घ्यायचं असेल तर बातमी पुढे वाचा. युपीआयवरील शुल्काचा निर्णय लांबणीवर पडला आहे. पीआय व्यवहारांवरील एमडीआर शुल्काबाबत मोठा निर्णय झाला आहे. दिवाळीनंतर MDR शुल्क लागू होणार आहे. यामुळे नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या खरेदीसाठी UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

15 ऑक्टोबपरपासून शुल्क लागू होणार होते मात्र सणासुदीचा काळ आणि अंमलबजावणीतील अडचणी लक्षात घेता दिवाळीनंतरच अंमलबजावणी केली जाणार आहे. असे सांगण्यात येत आहे.NPCI च्या UPI आणि सेवा संचालन समितीच्या बैठकीत या निर्णयावर चर्चा झाली आणि सध्या सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर वाढत आहे. अशा वेळी नव्या शुल्काची अंमलबजावणी करताना व्यापारी आणि पेमेंट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना अडचणी येऊ शकतात यावर बैठकीत चर्चा आली
इतर बातम्या
Join Whatsapp Group