नाना पाटेकरांच्या शवविच्छेदनाला विलंब; नेमकं कारण काय? समोर आली महत्त्वाची माहिती
नाना पाटेकरांच्या शवविच्छेदनाला विलंब; नेमकं कारण काय? समोर आली महत्त्वाची माहिती
img
Nandini khandare More

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यातील घरी पहाटेच निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या शवविच्छेदनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया दुपारनंतरच होणार असल्याचे सांगितले जात आहे. या विलंबामागचं नेमकं कारण काय आहे, याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

नानांचे पूत्र मल्हार पाटेकर पुण्यातून गोव्याकडे जाण्यासाठी निघाले आहेत. त्यांना गोव्यात पोहोचण्यास विलंब होत असल्याने नानांचे शवविच्छेदन विलंबाने होणार आहे. नानांचा मुलगा मल्हार पाटेकर पुण्यातून थोड्याच वेळात गोव्यात पोहोचणार असून, त्यांच्या उपस्थितीत गोवा मेडिकल कॉलेज येथे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) येथून विशेष विमानाने पार्थिव पुण्याकडे रवाना केले जाणार आहे. सध्या गोव्यात नानांच्या पार्थिवासोबत त्यांचे पुतणे सचिन पाटेकर उपस्थित आहेत.

शवविच्छेदनाची प्रक्रिया दुपारनंतरच शक्य नाना पाटेकर यांचे आज पहाटे ५:२० वाजता गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मेडिको-लीगल केस असल्याने नियमांनुसार त्यांचे शवविच्छेदन गोवा मेडिकल कॉलेजमध्ये केले जाणार आहे. मुलगा मल्हार पाटेकर अद्याप गोव्यात दाखल व्हायचे असल्याने ही प्रक्रिया दुपारनंतरच सुरू होणार आहे. मल्हार पोहोचल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून शवविच्छेदन पार पडेल. त्यामुळे एकूणच प्रक्रियेला काही काळ विलंब होण्याची शक्यता आहे. मोपा विमानतळावरून विशेष विमानाने पुण्याला रवानगी शवविच्छेदनाची सर्व वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नानांचे पार्थिव थेट उत्तर गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात येईल. तेथून विशेष विमानाने किंवा चार्टर्ड फ्लाईटने पार्थिव पुण्याला आणले जाईल.

पुण्यातील खडकवासला परिसरातील डोणजे येथील त्यांच्या २७ एकर फार्महाऊसवर संपूर्ण शासकीय इतमामात नानांवर अंत्यसंस्कार केले जाणार असून, प्रशासनाने आणि पोलीस दलाने त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. आधीच्या नियोजनानुसार नानांवर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार होते. लवकरच प्रशासन नवीन वेळ ठरविण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group