Gold Rate Today ! सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १ तोळा सोने ''इतक्या'' रुपयांनी झालं स्वस्त; आजचे दर तपासाच
Gold Rate Today ! सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १ तोळा सोने ''इतक्या'' रुपयांनी झालं स्वस्त; आजचे दर तपासाच
img
Nandini khandare More
सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे! गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज २० नोव्हेंबर रोजी २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर नेमके कितीने घसरले आहेत? एका तोळ्यामागे किती रुपयांची बचत होणार आहे? चला तर मग, आजचे सोन्याचे ताजे दर जाणून घेऊया.

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एक तोळा सोनं तब्बल ५ हजार १२० रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १ लाख २५ हजार ५७० रुपये झाला आहे. केवळ सोनंच नाही, तर चांदीच्या दरातही घट झाली आहे. १०० ग्रॅम चांदीच्या किमतीत ५०० रुपयांची घसरण झाली आहे.आज चांदीची किंमत १०० ग्रॅमप्रमाणे १७५०० इतकी आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता सोन्या-चांदीच्या दरांवर लागले आहे.


२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today) 

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,५५७ ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,००,४५६ १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२५,५७० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,५५,७००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

 १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,५१० ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९२,०८० १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१५,१०० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,५१,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today) 
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४१८ ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ७५,३४४ १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९४,१८० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४१,८००
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group