राजकारणात मोठी उलथापालथ होणार? ! आणखी एका पक्षातील 10 खासदार नॉटरिचेबल; नावे आली समोर
राजकारणात मोठी उलथापालथ होणार? ! आणखी एका पक्षातील 10 खासदार नॉटरिचेबल; नावे आली समोर
img
Nandini khandare More
सध्या देशभरातील राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. सध्या पक्षांतराचे सत्रही सुरूच आहेत. दरम्यान आता राजकर्णातून एक मोठी बातमी समोर येत आहे.  काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या नऊ पैकी तब्बल सहा खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली. या खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक खासदारांची संख्या झाली आहे.

दुसरीकडे आता  पश्चिम बंगालच्या राजकरणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे चिन्ह आहेत. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला होता. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधून तब्बल 20 खासदार बाहेर पडले, त्यांनी एनसीपीआय पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group