सध्या राज्यात तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा धडाका सुरु केला असून सध्या त्यांचीच चर्चा आहे. दरम्यान आजून एका कारणाने ते चर्चेचा विषय ठरत आहेत. जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे.
सैराट फिल्ममधील सल्या म्हणजे अभिनेता अरबाज शेखने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि एकच खळबळ उडाली. या व्हिडीओ तो रडताना आणि मदत मागताना दिसला. त्याच्या या व्हिडीओनंतर आता राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे कारवाई करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अरबाज शेखने शेअर केलेला व्हिडीओ एका रुग्णालयासंबंधी आहे. जिथं त्याचे वडील अॅडमिट आहेत. अरबाजने सांगितलं की त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झालं असून त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला 10 हजारांचं डिपॉझिट भरल्यानंतर औषधांची लिस्ट दिली आणि ती हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच घेण्याची सक्ती केल्याचं तो म्हणाला.

या औषधांचं बिल 40 हजार रुपये झालं. बाहेरून ही औषधं घेतली असती तर अर्ध्या किमतीत 20 हजारांत आली असती असंही त्याने सांगितलं. तसंच आता यावर आपण काय करायचं, आपल्याला आपल्या वडिलांना वाचवायचं आहे, त्यांना मरू द्यायचं नाही, पण उपचार कसे करायचे, आपण आर्थिक अडचणीत आहोत, आपल्याला मदत करा, असं तो म्हणाला.

अरबाजच्या या व्हिडीओनंतर एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच जारी केलेला नियम चर्चेत आला आहे. रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधं आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या मेडिकलमधून खरेदी करण्याची सक्ती नाही. रुग्णालयाने औषधांचं प्रिस्क्रिप्शन द्यावं आणि रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांना त्यांना हव्या त्या अधिकृत मेडिकलमधून खरेदी करावा हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णालयातील मेडिकलमधून औषध खरेदी सक्तीची करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे आता अरबाजच्या व्हिडीओनंतर संबंधित रुग्णालयावर एफडीए कारवाई करणार का? याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजदअली सय्यद यांनी फोनवरून प्रतिक्रिया देताना अरबाज याने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितलं,