सध्या राज्यात पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली असून मुंबईत देखील घमासान पाऊस पडत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी पावसामुळे मोठं मोठे झाडे कोसळले असल्याच्या घटना समोर येत आहे. दरम्यान आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाचं गादीवर भलंमोठं झाड कोसळलं असलायची घटना घडली आहे. या अभिनेत्याने काही महिन्यांपूर्वीच अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
अभिनेत्याने गाडी पार्क केली होती आणि मुंबईतील मुसळधार पावसामुळे त्याच्या गाडीवर अचानक एक झालं कोसळलं. ज्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झालं आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याची गाडी झाडाखाली गेल्याचं दिसत आहे आणि अधिकारी झाड हटवण्यात व्यस्त आहेत.
अभिनेत्याने स्वत:सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि आपल्या गाडीची अवस्था दाखवली आहे. तसंच अपघातावेळी गाडीत कोणीही नव्हतं, त्यामुळे कुणाला काहीही दुखापत झालेलं नाही, सर्वजण सुरक्षित आहेत, अशी माहिती त्याने दिली आहे.
त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे, "आयुष्य किती अनपेक्षित असू शकतं. कदाचित याहूनही काहीतरी मोठे घडणार होते, पण देवाच्या कृपेने सर्व काही टळलं." तसंच तात्काळ मदत केल्याबद्दल पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभारही त्याने मानले आहेत
नागिन 7 या मालिकेतून काही महिन्यांपूर्वी त्याने अभिनेता म्हणून तो पहिल्यांदा पडद्यावर दिसला. ज्यात त्याने सापाची भूमिका साकारली होती. मा है ना या
हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नाही तर क्षितीज ढोलकिया आहे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील अभिनेत्री उर्वशी ढोलकियाचा हा मुलगा आहे.