क्रिती  सेनॉनच्या ''त्या'' जाहिरातीतील तोकड्या कपड्यांचा वाद !  रक्षाबंधन येताच घेतला मोठा निर्णय; नेमकं काय घडलं ?
क्रिती सेनॉनच्या ''त्या'' जाहिरातीतील तोकड्या कपड्यांचा वाद ! रक्षाबंधन येताच घेतला मोठा निर्णय; नेमकं काय घडलं ?
img
Nandini khandare More

 नुकताच अभिनेत्री क्रिती सॅनॉन  हिची रक्षाबंधन निमित्ताने एक जाहिरात प्रदर्शित झाली होती परंतु या जाहिरातीनंतर कृती मोठ्या प्रमाणत टट्रोल झाली.त्याचे कारण असे की ,  क्रिती सॅनॉन  रक्षाबंधन निमित्तानेप्रदर्शित करण्यात आलेल्या  जाहिरातीत कृती हिने ज्या प्रकराचे कपडे घातले होते, त्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला. पण आता घेतलेल्या एका निर्यणामुळे कृतीच्या कपड्यांवरचा वाद अखेर शमला आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार कृती सेनॉन हिच्यावर चित्रीत वादात सापडलेली जाहिरात अखेर हटवण्यात आली आहे. जी जाहीरात रक्षाबंधन संधर्भात होती. जाहिरातीत अभिनेत्रीने घातलेल्या तोकड्या कपड्यांवरुन वाद सुरु झालेला. कंपनीने सांगितल्यानुसार, भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांबद्दल आमच्या मनात अत्यंत आदर आणि सन्मान आहे. एक ब्रँड म्हणून, आम्ही नेहमीच हे आनंदाचे क्षण संपूर्ण कुटुंबासोबत साजरे करण्यावर विश्वास ठेवला आहे आणि या वेळी आम्हाला हे प्रेम आणि उत्सव आमच्या पाळीव प्राण्यांपर्यंत पोहोचवायचं होतं.लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच गिफ्ट !हफ्ता जमा होण्यास सुरुवात ;₹1500 की ₹3000 आताच तपासा

जर आमच्या जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना नकळतपणे दुखावल्या गेल्या असतील, तर तसा आमचा मुळीच हेतू नव्हता…आदर म्हणून, आम्ही सदर जाहिरात सर्व माध्यमांमधून मागे घेतली आहे. या सणासुदीच्या काळात तुम्हा सर्वांना प्रेम आणि सकारात्मकतेच्या हार्दिक शुभेच्छा!

इतर बातम्या
Join Whatsapp Group