थरारक !  २८,००० फूट खाली आले विमान, 'त्या' एका निर्णयाने टळला मोठा अपघात
थरारक ! २८,००० फूट खाली आले विमान, 'त्या' एका निर्णयाने टळला मोठा अपघात
img
Nandini khandare More
फ्लायदुबईचे प्रकरण चर्चेत असतानाच ब्रिटिश कंपनीचे विमान थेट अचानक 28000 खाली आले. हे विमान लंडनहून शिकागोला निघाले होते.  शिकागोहून लंडनला जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला हवेतच आपत्कालीन परिस्थिती जाहीर करावी लागली. विशेष म्हणजे, सुमारे ३७ हजार फूट उंचीवर उड्डाण करत असताना विमानाने ७७०० हा इमर्जन्सी कोड पाठवला. त्यानंतर विमान वेगाने खाली येऊ लागले आणि अखेर लंडनच्या हीथ्रो विमानतळावर त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

वेळी हे विमान वेगाने खाली येत होते, विमान आयरलॅंडच्या वरून जात होते. यादरम्यान ब्रिटिश एअरवेजने आतत्कालीन स्थिती घोषित केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटिश एअरवेजचे BA295 हे विमान लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:५० च्या दरम्यान शिकागोच्या ओ'हारेला जाण्यासाठी रवाना झाले होते. बोइंग 777-200ER G-VIIA आहे. विमान स्थानिक वेळेनुसार, सकाळी 11.50 ला हीथ्रो टर्मिनल 5 वरून निघाले. हे विमान शिकागोकडे निघाले. फ्लाईट 8 तास 40 मिनिटात पोहोचणार होते. फ्लाईट डेटानुसार, विमान जवळपास 37,000 उंचीवर पोहोचले होते.

विमान ज्यावेळी आयरलॅंडच्या वरती होते, त्यावेळी ते अचानक वेगाने खाली आले. थेट 9,000 जमिनीपासून उंचीवर विमान आले. ब्रिटिश मीडियारिपोर्टनुसार, आपत्कालीन स्थितीत हे विमान लंडनकडे रवाना करण्यात आले. हीथ्रो विमानतळावर विमान आले. हेच नाही तर शिकागोचे उड्डाण रद्द करण्यात आले. या विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळतंय. यानंतर 1 हजारांच्या जवळपास उड्डाणे देखील रद्द करण्यात आली. प्रवाशी विमानतळावरच ताडकळत बसले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group