पावसाच्या तडाख्यात सोन्याची किंमत ओसरली !  आज 10 ग्रॅमसाठी…
पावसाच्या तडाख्यात सोन्याची किंमत ओसरली ! आज 10 ग्रॅमसाठी…
img
Nandini khandare More
आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आजचा दिवस हा सर्वसामान्यांसाठी चांगला आहे. जे सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी तर उत्तम दिवस आहे. कारण आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

सोन्याच्या दरात 500 रूपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 2 हजारांची घसरण झाली आहे.आज 6 जुलै रोजी सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 49 हजार 865 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 43 हजार 80 रुपयांवर पोहोचले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group