मोठी बातमी ! ''या'' प्रकरणी थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी ! ''या'' प्रकरणी थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
img
Nandini khandare More
राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता  एकनाथ शिंदें यांच्याबाबत एक अपडेट समोर आली आहे. एका प्रकरणात थेट स्वतः एकनाथ शिंदें यांनी साक्ष दिली असल्याची माहिती आहे. हे प्रर्कन नेमकं काय आहे जाणून घेऊ. 

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्यात जबाब नोंदवला गेला आहे. 2009 मध्ये दिवंगत वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या चार जणांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखविण्यात आलेल्या एका कथित व्हिडीओ प्रकरणात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता, दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

महत्त्पवाचं म्हणजे या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसींग द्वारे साक्ष दिली. माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काल उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे उपस्थित राहुन जाबाब नोंदवला होता. आता या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group