टॉक्सिक'ची पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई कलेक्शन वाचून व्हाल थक्क
टॉक्सिक'ची पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई कलेक्शन वाचून व्हाल थक्क
img
Nandini khandare More
साउथ सुपरस्टार यशच्या  'टॉक्सिक' चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ (बुधवारी) थिएटरमध्ये रिलीज झाला. 'टॉक्सिक' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस वर मोठा धुमाकूळ घातला आहे.   'टॉक्सिक'ने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

एका  रिपोर्टनुसार, 'टॉक्सिक'ने भारतात पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये मिळून अंदाजे १०१.१० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे, तर त्याचे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन १४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पहिल्या दिवशी १०३ कोटींची कमाई करणाऱ्या 'धुरंधर २') नंतर भारतीय चित्रपटासाठी ही दुसरी सर्वोत्तम ओपनिंग ठरली आहे.

'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स'मध्ये यशसोबत अनेक अभिनेत्री झळकल्या आहेत. यात नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत आणि हुमा कुरेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group