अखेर प्रतीक्षा संपली ! लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; ''या'' तारखेला पैसे मिळणार
अखेर प्रतीक्षा संपली ! लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; ''या'' तारखेला पैसे मिळणार
img
Nandini khandare More
लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच १,५०० जमा होण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या  माहितीनुसार, २४ सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र ही सध्या संभाव्य तारीख असून सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे निश्चित तारीख अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group