हिंडेनबर्गच्या
हिंडेनबर्गच्या "त्या" पोस्टमुळे शेअर बाजार, उद्योगविश्वात खळबळ....
img
DB
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांवर आरोप करणारी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण हिंडेनबर्गने एक्सवर एक पोस्ट केल्यानंतर खळबळ उडालीआहे.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या या पोस्टमध्ये 'समथिंग बिग सून इंडिया' असे लिहिण्यात आले आहे. त्यांच्या या पोस्टचा असा अर्थ होतो की, ते लवकरच काही भारतीय कंपनीबद्दल काही मोठी माहिती उघड करणार आहेत. अशा स्थितीत हिंडेनबर्ग रिसर्च यावेळी कोणत्या कंपनीबाबत खुलासा करणार याकडे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group